wondervoices

उजळला प्रकाशु

 

नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु

मनाचीये अंधाराचा होतसे विनाशु

संत ज्ञानेश्वर

मनुष्य जीवनातील नकारात्मक विचार किंवा भाव निघून जाताना एवढ्या प्रेमाने कुणी कुरवाळले नसेल, अशा प्रेमाने ओथंबलेल्या परंपरेचे पाईक आपण . अहोभाग्य आपले.

खरंतर हाच अंतरीचा प्रकाश परंतु एकविसाव्या शतकापर्यंत वाटचाल करता करता अनेक मळाची पुट मनावर चढत गेली .आणि बाहेरच्या प्रकाशाकडे ओढ निर्माण झाली. अंतरीचा प्रकाश मात्र बघायचं राहून गेला. कारण हा पत्ताच नाही ,की अंतरीचा प्रकाशच बाहेरचा खरा प्रकाश दाखवतो.

दिवाळी सारखे सण मात्र मनुष्याला अंतर बाह्य उजळण्याची पुन्हा पुन्हा संधी घेऊन येत असतात. ज्याची आपण निर्मिती आहोत ,तो निसर्ग दयावान आहे .निसर्गाला समजून उमजून आपल्या परंपरा निर्माण होत गेल्या. या परंमपरांच डोळसपणे आकलन करून पालन केलं तर मनुष्य रुपी जीवनाच्या संधीचं सोनं होऊन जातं.

एक साधा प्रश्न समोर ठेवला की आपण दिवाळी का साजरी करतो ?याची अनेक कारणं आपल्याला आपल्या संस्कृतीक परंपरेतून मिळतात.

भगवान राम वनवास भोगून परत आले म्हणून . भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून 16000 स्त्रियांना मुक्त केले म्हणून. महावीर स्वामींना कैवल्य ज्ञान प्राप्त झाले म्हणून . राजा विक्रमादित्याने दिवाळीच्या दिवशीच आपले पदग्रहण केले होते म्हणून . या सर्व घटना सत्य तर आहेतच आणि त्याच्या प्रित्यर्थ आपण दिवाळी साजरी करतोच.

परंतु मला अनेकदा वाटतं या घटना म्हणजे परिणाम आहेत. आपण या परिणामांना साजरे करत आहोत ते केलेही पाहिजे. परंतु कुठल्याही परिणामांना कारण असते. आणि परिणाम जेवढे मोठे तेवढेच कारणाची व्याप्ती ही मोठी असते.

कारणाच्या तीव्रतेच्या प्रमाणावर परिणामांसाठी प्रयत्नांची झेप असते. ती प्रत्येकासाठी भिन्न असते.

असाच प्रत्येक मनुष्यजीव या जीवनात इच्छित परिणामांसाठी झटत असतो. मनुष्य जन्मास येण्याचा अर्थच तो आहे की, कुठलातरी इच्छित परिणाम हवा आहे.

प्रत्येकाला असे इच्छित परिणाम मिळण्याच्या दृष्टीने निसर्गात काही घटना घडत असतात. त्या समजून घेण्यासाठी मनुष्याने थोडे अंतर्मुखी होणे गरजेचे आहे.

तसेच निसर्गाचे आणि स्वतःचा कनेक्टिंग पॉईंट समजून घेणे ,तो योग्य वेळेवर ट्रिगर करता येणे .महत्त्वाचे आहे.

त्यासाठी सर्वात पहिला निसर्ग नियम म्हणजे” यत ब्रम्हांडे तत पिंडे”

तसं बघितले तर आपल्या दैनंदिन जीवनात आपण अमावस्येला अशुभ मानतो. मग आपला सर्वात मोठा सण अमावस्येला कसा असे कित्येकदा कित्येकांना वाटून गेले असेल?

थोड गहन आहे .परंतु सोपेही ते पहिले समजून घेऊया.

दीपावली अमावस्येला या ब्रह्मांडामध्ये एक विशिष्ट घटना घडते .वेदांत ज्योतिषाच्या नियमाप्रमाणे वेळेचे मापन सूर्य आणि चंद्राच्या काल गणने प्रमाणे केले जाते .अमावस्येला सूर्य आणि चंद्र शून्य अंशावर सोबत असतात. हि स्थिती प्रत्येक अमावस्येलाच असत.

हेच सूर्य चंद्र पौर्णिमेला 180° अंशावर एकमेकांच्या विरुद्ध बाजूस असतात .दिवाळी अमावस्येच्या दिवशी सूर्य आणि चंद्र तूळ राशीत सोबत असतात . जिथे सूर्य थोडासा कमी मानला जातो. (अर्थात नीचीचा).

आपल्या आकाशगंगेत आपण सूर्याला पितातत्व तर चंद्राला माता तत्व मानल्या जाते. सूर्य आत्मतत्त्वाचा तर चंद्र मनतत्त्वाचा कारक मानला जातो. सूर्य पितृत्व अर्थात पुरुषार्थ ऊर्जेचे प्रतीक तर चंद्र मातृत्व अर्थात मातृगुणाचे प्रतीक म्हणून प्रतिनिधित्व करतो. सूर्य पुरुष आणि चंद्र प्रकृती चे कारक घटक म्हणून काम करतो.

तूळ राशीत असल्याने हे दोन्ही घटक तुल्यबळ असतात अशी खगोलीय स्थिती म्हणजे, पुराणा प्रमाणे लक्ष्मी प्रागट्याची स्थिती मानली जाते .इंग्रजीमध्ये याला wealth creating किंवा generating opportunity म्हटले जाते.

फक्त संपत्तीच नाही तर इतर कुठलीही इच्छापूर्ती करण्याची ही आदर्श स्थिती समजली जाते.

या संदर्भात कुर्मपुराण ,भागवत ,विष्णुपुराण कथेच्या रूपाने विवेचन आले आहे.”देवतांकडील देवी लक्ष्मी जेव्हा निघून जातात ,तेव्हा त्यांनी आपल्याकडे परत यावं म्हणून सर्व देवता भगवान विष्णूंना देवी लक्ष्मी आमच्याकडे परत मिळवून द्या अशी विनंती करण्यासाठी जातात. यावेळी एकट्या देवतांनी काहीही होणार नाही. असं भगवान विष्णू सर्व देवतांना सांगतात. जर तुम्हाला लक्ष्मी देवी प्रगट व्हावी असे वाटत असेल तर समुद्रमंथन करणे आवश्यक आहे. करिता देवता आणि दानव अर्थात सकारात्मक आणि नकारात्मक तुल्यबळ ऊर्जेंच्या प्रयत्नांच्या परिपाकाने लक्ष्मी प्रागट्य साध्य होईल अर्थात धनधान्य किंवा कुठलीही इच्छा असे सांगितले.”

आता प्रश्न पडतो की माझा इथे कनेक्टिंग पॉईंट काय ? तर माझे समुद्रमंथन काय ? हे मला समजून घ्यावे लागेल. समुद्र म्हणजे सम अधिक उद्र .उद्र म्हणजे पाणी आणि पाणी म्हणजे माझ्या भावभावना. माझ्या या भावभावना समसमा असतील. तर मला यावेळी काय पाहिजे ?संपत्ती किंवा इतर कुठलीही इच्छा. ती पूर्ण होईल परंतु मला स्वतःला समतत्वावर आणावे लागेल.

यावेळी सूर्य चंद्र फक्त तुळा राशीतच नसतात. तर स्वाती नक्षत्रात सुद्धा असतात. ज्याचे प्रतीक हवेमध्ये आपल्या पूर्ण ताकदीने डोलणारे झाड आहे. ज्याचा अर्थ स्वतंत्रता असा होतो.

या खगोलीय स्थितीनुसार माझी आतील स्थितीशी मी समरसून घेऊ शकतो का? अर्थात बॅलन्स होऊ शकतो का ?आणि मला खरोखर काय पाहिजे हे मला स्पष्ट आहे का ?तसेच त्याची तीव्रता आहे का?

तर मला इच्छित परिणाम मिळतीलच.कारण हे ब्रम्हांडच माझ्या निर्मितीचे कारण आहे. आणि त्याच्याशी मला जोडणारा दुवा म्हणजे माझे सूक्ष्म शरीर. आणि माझे सुक्ष्म शरीर म्हणजे माझ्यातील सप्तचक्र. याविषयी आजकाल प्रत्येकालाच माहीत आहे.

मानवी शरीर हे पंच तत्त्वांनी बनलेले आहे. हेही सर्वांना माहीत आहे. यातील मुलाधार चक्र म्हणजे पृथ्वीतत्व ,स्वादिष्टांन चक्र म्हणजे जलतत्व, मणिपूर चक्र म्हणजे अग्नी तत्व, तर हृदय चक्र म्हणजेच अनाहत चक्र हे वायू तत्वांनी बनलेले आहेत असे मानले जाते .

कोणत्याही मातेच्या उदरात जेव्हा गर्भ आकारत असतो. तेव्हा हृदय सर्वात पहिल्यांदा आकाराला येतं.

मला काय पाहिजे ?माझी कोणती इच्छापूर्ती मला करायची आहे ?यावर लक्ष केंद्रित करू शकत असेल आणि

सर्वव्यापी सर्वेश्वराशी एकरूप होऊन करु शकत असेल तर माझे प्राक्तन, माझे कर्म ,माझे भाग्य ,माझा पुरुषार्थ या सर्व गोष्टी बाजूला सारून माझी इच्छापूर्ती करणे हे त्या सर्वेश्वराचे कार्य होऊन जाते. ते माझे राहत नाही अर्थात हे करताना मी किती समरसून करतो. किती भाव विभोर होऊन करतो. मी कसा कंपीत(vibration) होतो. अर्थात जे मला पाहिजे ते माझ्यासाठी जीव की प्राण आहे का? असेल तर माझ्या साठी अशक्यप्राय वाटणारी गोष्ट या ब्रह्मांडासाठी फार छोटी आहे . ब्रह्मांड तुम्हाला मला देण्यासाठी आतुर आहे ,तिथे विपुलता आहे ,तिथे समृद्धता आहे, तिथे अभावाचा अभाव आहे.

कारण मला जो अभाव दिसतो तो माझ्या मनीचा भाव आहे. जे माझ्या अपुऱ्या समजेचे प्रतीक आहे.

“If you can see the things in your head and heart – whole that things in your hand that is called manifestation.”

This is the law of attraction before that do you vibrate with it.

“कारण विचारच वस्तू आहे.”

हाच आकर्षणाचा नियम आहे. त्याआधी हा कंपना चा नियम आहे.

माझ्या विचारांनी माझे जीवन मी बदलवू शकतो हा आजच्या जगातील सर्वात मोठा क्रांतिकारी शोध आहे.

कारण मानवी जीवन हे निसर्ग आणि मानवाचा Joint venture आहे. पार्टनरशिप आहे.

कर्मफल जरी मानवाच्या आवाक्यातील नसलं तरी कर्म करणं आणि निर्मित योग्य स्थितीचा आपल्या जीवनात उपयोग करून घेता येणं .एवढी स्वतःची समज विकसित करणं हे मानवी जीवनाची इती कर्तव्यता आहे.

भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वी लोक सोडून जाताना सांगितलं होतं. जे डॉ.धर्मवीर भारती यांनी आपल्या अंधायुग कवितेत नमूद केलं आहे.

मरण नही है ओ व्याध!

मात्र रूपांतरण है यह

सबका दायित्व लिया मैने अपने उपर

अपना दायित्व छोड जाता हू मैं सबको

अब तक मानव भविष्य को मै जिलाता था

लेकिन इस अंधेयुग मे मेरा एक अंश

निष्क्रिय रहेगा ,आत्मघाती रहेगा

विगलित रहेगा

लेकिन शेष मेरा दायित्व लेंगे बाकी सभी……

मेरा दायित्व वह स्थित रहेगा

हर मानव मन के उस वृत्त मे

जिसके सहारे वह

सभी परिस्थितीयो का अतिक्रमण करते हुए

नूतन निर्माण करेगा पिछले ध्वंसो पर!

मर्यादायुक्त आचरण में

नीत नूतन सृजन में

निर्भयता के

साहस के

ममता के

रसके

क्षण मे

जीवित और सक्रिय हो उठुंगा मे बार -बार!

निश्चय ही!

वे है भविष्य

किंतु हाथ में तुम्हारे है!

जिस क्षण चाहो उनको नष्ट करो

जिस क्षण चाहो उनको जीवन दो, जीवन लो |

निजेतूनी जागा झाला राउळी रमेशु

मनाचीये अंधाराचा होत असे विनाशु

 

अश्विनी गावंडे

993 Responses

  1. अभावाचा अभाव हेच ईश्वरी सामर्थ्य आहे.
    खूपच सुंदर भावगर्भ लेखन. अभिनंदन व शुभेच्छा…

    1. एक नैसर्गिक शक्ती च पिंडी ते ब्रह्मांडी ,पंचतत्व, अंतःकरण चतुष्टय, जन्म,मरण,सुख दुःख,पाप,पुण्य, जाती भेद,आचार, विचार, भ्रष्टाचार, कर्म ईत्यादी… षटचक्र ,अनेक विद्या,शास्र हे सर्व कशासाठी, तर ज्या क्षणी आपल्याला “मी” कोण ? मन मरे मग उरे ते “बह्म” समजेल तर..नराचा नारायण होण्यासाठी च मानवी देह (८४ लक्ष योनींतुन ) साक्षी भाव ठेवून जगायला शिकल तर मि तू हा विचार विवेके शोधावा…मनुष्याच्या जन्माच निश्चितच सार्थक होईल.
      “रामनाम सत्य है ” अश्विनी ला आणि सर्व वाचकांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा .
      वंदे मातम. नमस्कार.

  2. आदरणीय अश्विनी ताई,
    अंतरीचे धावे स्वभावें बाहेरी!!
    आपल्या अचाट बुद्धी कौशल्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे,कोणताही विषय असो तो व्ववहारीक असो परमार्थिक असो, आध्यात्मिक असो शाश्त्राचा आधार घेवून पटवून देण्याची क्षमता बुद्धीदात्याने तुला उपजतच बहाल केली आहे आणि याची उमज आल्या मुळेच आध्यात्मिक विषय केंद्रबिंदू ठरवुन हिंदू धर्मात साजरे होणारे सण साजरे कर-ण्याचा मुळ उद्देश पुराणातील ,ग्रंथातील दृष्टांत देवून विषयाची उकल करण्याची आपली हातोटी अवर्णनीय आहे.तसा परमार्थ कळणे फारच आवघड आहे तरीही आपल्या उत्तम विश्लेषण आणि स्पष्टीकरणामुळे हे आमच्या सारख्या अनेक अज्ञानी जीवाला तर मार्गदर्शन पर आहेच पण त्याचबरोबर बुध्दिमान विभुतीनाही आवड निर्माण करणारे आहे.आनंदकंद भगवान परमात्मा या पवित्र कार्यासाठी उत्तम आरोग्य,उदंड आयुष्य प्रदान करो हिच प्रभूचरणी प्रार्थना !!!
    आपला स्नेहांकित
    बळीराम काका.
    शुभं भवतु!!!

  3. व्वा… ताई… किती छान… लेख लिहिला…. प्रत्येक गोष्टीचे बारीक सारीक चिंतन… अफलातून लिहितेस तू…. तूझ्या लेखणीला अशीच धार लागो… ही श्री चरणी प्रार्थना….

  4. मॅडम लेख वाचून मला खुप छान वाटले अध्यात्माचे सखोल माहिती दिली आहे vidhnyan आणी अध्यात्म याची सांगड जोडले गेले आहे. अध्यात्मात माणूस खूप खोलवर विचार करतो आणी स्वतः विसरून जातो खूप खूप अभिनंदन लेख खूप आवडला

  5. अप्रतिम, दिवाळीचा असा अर्थ या पाच दिवसांची सांगड घालून, अर्थात अध्यात्माची आणि विज्ञानाची कास धरून तू जे लिहिले ना! “फिरुनी नवी जन्मेन मी” अगदी अशीच स्थिती झाली माझी,👌👌 SUPERB 👍 तू अशीच लिहित रहा🙏

  6. मॅडम,या लेखाचे शीर्षक फारच सुंदर! ‘उजळला प्रकाशु’!🪔
    संत ज्ञानेश्वर म्हणजे”प्रकाशाचा प्रकाशु! अंतरीचे आकाशु!”🙏
    न तत्र सूर्यो भाति
    न चंद्रतारकं
    नेमा विद्युतो भान्ति
    कुतोऽयमग्नि:।
    तमेव भान्तमनुभाति सर्वं।
    तस्य भासा सर्वमिदं विभाति।।🙏🪔
    तुमच्या तेजस बुद्धीचा प्रकाश लेखभर पसरलाय. अप्रतिम!!
    हा अंतरीचा ज्ञानदीप असाच तेवत राहो.🪔
    ह्या उल्हासित प्रकाशपर्वास, माझ्या आभाळभर सस्नेह शुभेच्छा!💐🙏🪔🪔🪔🪔🪔

  7. Pingback: cvs cialis
  8. Pingback: using metformin
  9. Pingback: gabapentin ssri
  10. Eminem, настоящее имя Маршалл Брюс Мэтерс III, известен как один из величайших рэп-исполнителей всех времен. Своими пронзительными текстами, ярким стилем и потрясающим мастерством в ритме и рифме он завоевал миллионы поклонников по всему миру. Его лучшие песни включают “Lose Yourself”, гимн к само-преодолению, “Stan”, с поразительно интенсивным сюжетом, и “Rap God”, где он демонстрирует свою невероятную скорость и технику. Все эти треки, а также многие другие, отражают его гениальность и влияние на музыкальную индустрию. Скачать mp3 музыку 2024 года и слушать онлайн бесплатно.

  11. whoah this blog is excellent i really like studying your articles.

    Stay up the great work! You understand, many persons are
    looking round for this information, you could
    help them greatly.

  12. Pingback: prime rx pharmacy
  13. Pingback: cost of ivermectin
  14. Pingback: ivermectin 0.5
  15. Машина Времени – Легенды Русского Рока (Выпуск 2) (1999) – Машина Времени – За Тех, Кто В Море скачать в mp3 и слушать онлайн бесплатно
    Машина Времени – Легенды Русского Рока (Выпуск 2) (1999) – Машина Времени – За Тех, Кто В Море скачать в mp3 и слушать онлайн бесплатно

  16. Анна Олейникова – Детские Украинские Песни – Дружба – Муз Анна Олейникова, Сл Лариса Ратич скачать песню бесплатно на телефон и слушать онлайн в mp3
    Анна Олейникова – Детские Украинские Песни – Дружба – Муз Анна Олейникова, Сл Лариса Ратич скачать песню бесплатно на телефон и слушать онлайн в mp3

  17. Four or five outbreaks typically occur in the first year after infection.
    In addition to the price of glucophage cutting from highly-regarded pharmacies even if you need low-cost
    Avandia works by making diabetes patients more sensitive to their own insulin in order to control blood sugar levels.

  18. DATE HEADLINE FOR IMMEDIATE RELEASE About Influenza Flu Viruses Flu activity is high across most of the country with flu illnesses, hospitalizations and deaths elevated.
    Always come here first for doxycycline hyclate dosage from honest online pharmacies when you really need reasonable
    In: Bonow RO, Mann DL, Zipes DP, Libby P, eds.

  19. Valuable article you actually shared in here which am also of the believe that healthy body brings about a healthy pregnancy.
    There are many types of pills to choose from if you valtrex dosage for outbreak today
    When you’re pregnant, hormonal changes can make your cells less responsive to insulin.

  20. Provides the latest research, review and editorial opinion articles covering biomedical science and clinical practice.
    for the drugs you need and get a low price of keflex dose for dogs are a cure for health problems.Интересная
    Cervical cancer is caused by HPV human papillomavirus infection.

  21. If your symptoms do not improve despite taking an antibiotic medicine then you may need an alternative antibiotic.
    offers received from reputable pharmacies before you actually oxycodone and neurontin . Get one now!
    By the end of 2012, 45 countries had introduced HPV vaccination.

  22. Allergens that touch the skin can cause a skin rash, hives, itching, blisters, or skin peeling.
    Be assured of the correct price of lasix aki online you save money and keep your privacy.
    And it feels like it’s enlarging, and it just feels like you’re not getting enough air in, because your throat gets real ‘burn-y.

  23. It’s a warning sign that the body is becoming overheated and is a signal to hydrate, rest, and put your legs up if possible.
    Experts agree you should how does lexapro work today to treat your condition
    We switched from Similac Spit Up because she was constantly spitting up while on Similac Sensitive.

  24. See your doctor or a mental health provider before your anxiety gets worse.
    For the best deals, buy rash from amoxicillin . Should I call my doctor?
    Myocarditis is an inflammation of the heart tissue, which can lead to heart failure, the inability of the heart to pump blood to the rest of the body.

  25. Absalt EasyWakeup Pro is a unique app, because not only will it automatically track your sleep, but it will also double as an alarm clock.
    It is now easy to get a stromectol oral in our database. Order online today!
    Eye doctors also diagnose it often as some patients complain of blurry vision as their first symptom.

  26. A single family of viruses — the influenza viruses — causes the flu.
    Take off problems of erection. Follow this link tadalafil to sildenafil conversion at a discount, is there something wrong with the product?
    Try cleaning frequently and keeping clutter to a minimum Plastic covers for pillows and mattresses help keep dust and other allergens from moving in.

  27. Risk factors include:Screening can help find polyps before any symptoms are present.
    Read your prescription label carefully when you lisinopril and tadalafil from internet suppliers at unbeatably low prices
    In Australia, pandemic H1N1 2009 infection was notified most commonly in school aged children and young adults.

  28. This allows blood to pool at the site—sometimes causing lasting impairment.
    Want to rock your sexual problems? Click here Indocin after comparing online prices
    Was dehydrated and mag was very low at 1.

  29. While vomiting, diarrhea, and being nauseous or “sick to your stomach” can sometimes be related to the flu — more commonly in children than adults — these problems are rarely the main symptoms of flu.
    Want to get your normal life back? discount levitra online from online pharmaciesкак
    An Internet search for a common symptom like headaches would over represent serious problems.

  30. Rise of patients in 40s suffering from dementia: Researchers warn of ‘silent epidemic’ of early onset of the…
    Why spend more money to tadalafil or sildenafil which is better at competitive prices when you purchase from known online
    Socioeconomic Class Carcinoma of the uterine cervix worldwide affects women from lower socioeconomic classes and those with poor access to routine medical care.

  31. There is considerable evidence that such a training strategy would be effective 53—55.
    Legitimate Internet privacies provide a convenient way to buy online pharmacy indonesia offered by a specialist low-cost pharmacy site
    In this case, upon arrival in the ICU, the patient reverted back into cardiac arrest with asystole on the monitor.

  32. It is recommended that people with leaky gut supplement with a whole foods based multi-vitamin and live probiotic to not only help digest the food that they eat, but to make sure that they get the vital nutrition that they need.
    Powerful treatment is available when you buy levitra canada at cheap prices if you purchase this great treatment online
    Firefox Safari Google Chrome Internet Explorer We use cookies on this site to give you the best possible experience Yes that’s fine Tell me more Careers Press Office Education Centre Contact Us Sign up Find your local PDSA Search Find your local PDSA DONATE NOW Taking Care of Your Pet Choosing a pet Puppies and dogs Behaviour Companionship Diet Environment Health Kittens and cats Behaviour Companionship Diet Environment Health Rabbits Behaviour Companionship Diet Environment Health Small furries Companionship Diet Environment Health Budgerigars Behaviour Companionship Diet Environment Health Poisons and hazards Seasonal advice The A to Z of conditions Rabbits READ MORE Kittens and cats READ MORE Seasonal advice READ MORE Puppies and dogs READ MORE First Aid PetCheck Your Pets Symptons Eligibility Read more Pet Symptoms READ MORE First Aid READ MORE PetCheck Read more Why we’re Special A history of caring PDSA in action Animal Honours The Dickin Medal The Gold Medal The Order of Merit High Profile Supporters Annual Reviews Charity Governance High Profile Supporters Read more PDSA in action Read more What Makes Us Special READ MORE PDSA Animal Honours READ MORE Donate Today One-off donations Payroll Giving Regular Donations Major Gifts Goods Donations Legacy Giving Free Will Writing Offer Volunteer Volunteer Awards Volunteer vacancies Apply to volunteer Fundraise Fundraising events Give It Up for PDSA Organise Your Fundraising Recycle for PDSA The Virgin Money London Registering an event Seasonal Fundraising Safe and Legal Our Current Campaigns PDSA Animal Wellbeing Report Pet Fit Club Pet Hospital Appeal Pet Survivor Postcode Lottery PDSA Book of Remembrance Remembering Pets Dealing with grief Opportunities for organisations Corporate Volunteers Fundraising for organisations PDSA Corporate Supporters PDSA Affiliate Partners PDSA Celebrity Supporters Young People Kids Corner Young Fundraisers Young Volunteers Pet Club PDSA Celebrity Football Match Events PDSA Celebrity Football Match Read more Volunteer For PDSA Read More Fundraising for PDSA Read More Donate to PDSA Read More Pet Insurance Credit Card Gaming With PDSA Raffle Cashcascade PDSA Holidays PDSA Charity Shops Sure Flap PDSA Pet Insurance Read More PDSA Credit Card Read more Sure Flap Read more Raffle Read more Home Taking Care of Your Pet The A to Z of conditions The A to Z of pet health The A-Z of pet health is a comprehensive library at PDSA of everything that can affect pets.

  33. Find peace with God, discover more about God or send us your prayer request.
    for the drugs you need and get a low price of tadalafil 10mg uses and save the money for other purchases.
    About 15 percent of pregnancies result in early pregnancy loss during the first trimester.

  34. I changed my mind question84 document.
    Some offers are available on the Internet with a low vardenafil oral jelly can offer men?
    However, Cytomel is instant release T3, and therefore, tends to more often generate side-effects of T3 level unsteadiness such as shakiness, jitteriness and palpitations, as compared to the use of sustained release T3.

  35. Pingback: sildenafil online
  36. Pingback: gabapentin librium
  37. How does the intangible essence of spoken language, when transmuted through the prism of cultural and emotional resonance, influence the very fabric of our existential reality? Can the act of verbal communication transcend the physical realm, weaving an ethereal tapestry that binds our souls to the cosmic dance of universal understanding? If so, what are the implications for those who dare to delve into the depths of linguistic mysticism?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *