अनुबंध
अनुबंध दि 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी केली जाते . खरंतर आपल्याकडे जयंती पुण्यतिथी साजरी करण्याची एक विशिष्ट पद्धत बनून
अनुबंध दि 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी केली जाते . खरंतर आपल्याकडे जयंती पुण्यतिथी साजरी करण्याची एक विशिष्ट पद्धत बनून
आत्मतेजा तव तेजातील एक अंश दे। तव धैर्याचा जरा स्पर्श दे । तव तेजातील एक किरण दे। जीवनातला एकच क्षण दे। असं ज्या व्यक्ती विषयी
युगपुरुष सर्वात मधुर स्वर ना मैफिलीतील गाण्याचाना पहाडातून झरणाऱ्या पाण्याचाना सागराचा ना कूजनाचाना आमंत्रक ओठातील हसण्याचासर्वात मधुर स्वर कोठेतरी कुणाच्यातरी मनगटातील श्रृंखला खळखळा तुटण्याचा. कुसुमाग्रज
स्त्री एक आनंद यात्री ! न गंदगी पसंद हैना बंदगी पसंद हैदूध सी धुली धुलीफुल सी खिली खिलीएक जिंदगी पसंद है तसं आपलंही जीवन असावं
मृत्युंजय मृत्युंजय देश धर्म पर मिटने वाला शेर सिवा का छावा था महापराक्रमी ,परम प्रतापी एक ही शंभू राजा था उण्या पुऱ्या 32 वर्षाच्या आयुष्यात